*संस्थेने दिलेल्या वेळा पाळणे.
* येता जाता रजिस्टर मधे एन्ट्री करणे
* इलेक्ट्रिक वस्तू , इस्त्री , गिजर , हिटर , कूकर , रूम मधे वापरू नये.
* घरी जाताना पूर्व परवानगी घेणे.
* रजिस्टर मधे डिटेल एन्ट्री करणे.
* रूम मधे वस्तू ची नासाडी करू नये
* महाविद्यालयाच्या वस्तू ची तोड मोड करू नये.
* संस्थेचे नुकसान झाल्यास दंड आकारण्यात येईल.
* महाविद्यालयात व रूम मधे वाढदिवस साजरा करू नये.
* रूम मधे मोठ्याने स्पीकर लावू नये.
* इतर विद्यार्थ्यानं त्रास व रॅगिंग करू नये.
* आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात ऑफिस मधे द्याव्यात.
* पाण्याचे कॉमन गीजर जपून वापरावे, नुकसान झाल्यास दंड आकारण्यात येईल.
* वसतिगृहात स्वछता राखावी.
* जे विद्यार्थी हॉस्टेल ला रजिस्टर नाहीत , व बाहेरील विद्यार्थी यांनी हॉस्टेल
मध्ये येवू नये.
* ज्या विद्यार्थ्याच्या रूम मधे बाहेरील विद्यार्थी दिसतील , त्या विद्यार्थ्यावर
कारवाई करण्यात येईल.
* हॉस्टेल व मेस फी वेळेवर द्यावी.
* सर्व पावत्या जपून ठेवा.
* मेस ची जेवणाची वेळ सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी पाळावी.
* हॉस्टेल व मेस फी ऑगस्ट 1 ते जुलै 31 या प्रमाणे लागू राहील.
* पावती शिवाय कोणतेही पैसे ऑफिस मधे जमा करू नये.
* मुलांनी व मुलींनी हॉस्टेल ची वेळ पाळावी.
* हॉस्पिटल व सिक्युरिटी शी वाद घालू नये.
* हॉस्टेल सोडताना व घरी जाताना कॉलेज चे परवानगी पत्र आवश्यक आहे.
* कॉलेज मधे सर्वत्र सी सी टी व्हीं बसवले आहेत त्या मुळे संस्थेचे नुकसान करू नये.
* आपल्या सूचना बॉक्स मधे टाकाव्यात.
|